We have updated the site for better security and user experience. Kindly check your e-mail for new Login details.

दिव्यांग मुला मुलीं साठी विशेष सवलत योजना- केवळ एका वर्षासाठी १०००/- रु. भरा आणि नाव नोंदवा

अक्षय तृतीयेच्या शुभ दिनी पूर्ण होवोत साऱ्या इच्छा,सुयश वधू वर मध्ये नाव नोंदवून पूर्ण होतील अपेक्षा (दि. ०१ मे २०२१ ते ३१ मे २०२१) मुला मुलींची नाव नोंदणी फक्त रु. १०००/- मध्ये

Dear Users please note that we have updated the site for implementing more security measures. We request you to change your password on your first login.

दि. १८ सप्टेंबर २०२० ते १८ ऑकटोबर २०२० या कालावधीत फक्त रु. १०००/- मध्ये एक वर्षांसाठी वधूच्या स्थळाची नोंदणी करा.

आमच्या विषयी माहिती

‘प्रथम योग्य व अनुरुप स्थळे असल्याची खात्री करून घ्या आणि मगच फॉर्म व पैसे भरुन नोंदणी करा!’ असे सभासदत्व घेण्यापूर्वी वधु-वरांच्या पालकांना सांगणारी, नेहमी समाजाभिमुख काम करणारी आमची संस्था पुण्यामध्ये आहे.
खरे तर ‘लग्न जमविण्यासाठीचे प्रयत्न ‘ हा व्यवसायाचा विषय असूच शकत नाही. अव्वाच्या सव्वा रक्कम न आकारता , योग्य त्या मोबदल्यामध्ये जास्तीत जास्त सेवा देणारी आमची संस्था पुण्यातील एकमेव संस्था आहे व याचा आम्हाला निश्चितच अभिमान आहे.
वधु-वरांची माहिती ‘आम्ही सारे ब्राह्मण’ या अंकातही पाहू शकता.