दिवाळी साठी विशेष ऑफर १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर १) रु. २५००/- च्या प्रीमियम प्लॅनवर ५०० रु ची सूट आता फक्त्त रु २०००/- भरा. २) रु. २०००/- च्या क्लासिक प्लॅनवर ५०० रु सूट आता फक्त्त रु १५००/- भरा. ही ऑफर फक्त्त १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर पर्यंत चालू राहील.अधिक माहिती साठी ०२०-६५११३९४० या नंबर वर संपर्क करा.

आमच्या विषयी माहिती

‘प्रथम योग्य व अनुरुप स्थळे असल्याची खात्री करून घ्या आणि मगच फॉर्म व पैसे भरुन नोंदणी करा!’ असे सभासदत्व घेण्यापूर्वी वधु-वरांच्या पालकांना सांगणारी, नेहमी समाजाभिमुख काम करणारी आमची संस्था पुण्यामध्ये आहे.
खरे तर ‘लग्न जमविण्यासाठीचे प्रयत्न ‘ हा व्यवसायाचा विषय असूच शकत नाही. अव्वाच्या सव्वा रक्कम न आकारता , योग्य त्या मोबदल्यामध्ये जास्तीत जास्त सेवा देणारी आमची संस्था पुण्यातील एकमेव संस्था आहे व याचा आम्हाला निश्चितच अभिमान आहे.
वधु-वरांची माहिती ‘आम्ही सारे ब्राह्मण’ या अंकातही पाहू शकता.